स्व-अध्ययन करु शकणारे विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘शिकायचं कसं?’ हे शिकवणारी ‘सुगत’ ही संस्था साताऱ्यात गेले पाच वर्ष काम करत आहे. सुगत या शब्दाचा अर्थ आहे ‘चांगल्या दिशेने, मार्गाने जाणे.’ चिकित्सक विचार करणारी, स्वहित जपणारी व सामाजिक दृष्ट्या सजग असणारी विद्यार्थ्यांची, नेतृत्वाची पिढी घडवणे हे ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत. 

खालील तीन जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक पोस्ट साठी कामाच्या जबाबदाऱ्या आणि अधिक माहिती त्यावर क्लिक केल्यावर पीडीएफ स्वरुपात पाहता येईल. त्या पीडीएफ मध्येच अर्ज उपलब्ध आहे.

Following three posts are available:

  1. Mathematics Teacher
  2. English Teacher
  3. Science Teacher