by mitsuw94 | Jan 5, 2025 | careers
स्व-अध्ययन करु शकणारे विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘शिकायचं कसं?’ हे शिकवणारी ‘सुगत’ ही संस्था साताऱ्यात गेले पाच वर्ष काम करत आहे. सुगत या शब्दाचा अर्थ आहे ‘चांगल्या दिशेने, मार्गाने जाणे.’ चिकित्सक विचार करणारी, स्वहित जपणारी व सामाजिक...