इंग्लिश ग्रामर हा केवळ सूत्र पाठ करण्याचा भाग नाही! कोणतीही भाषा सूत्रे पाठ करून कधीच जमत नसते. आमचा भर असतो ते इंग्रजीचे वातावरण निर्माण करण्यात. (भाषा शिक्आषणासंबंधी इथे क्लिक करून ही पोस्ट नक्की वाचा.)
खालीलप्रकारे मुलांचे इंग्लिश विषयाची तयारी करून घेतली जाते:
1. क्लासरुम: यामध्ये सुरुवातीला विविध उदाहरणे देऊन त्यातील साम्य शोधण्यास भाग पाडले जाते. त्यावरून त्या संकल्पनेला नाव दिले जाते. त्यानंतर विद्यार्थी वाक्ये तयार करू लागतात. हे करता करता हळू हळू सूत्रे आपोआप पाठ होत जातात. यामध्ये खालील घटक घेतले जातात.
a) Parts of Speech: Noun, Pronoun, Verb, Adjective, Adverb, Preposition, Conjunction, Interjection
b) Tenses
c) Vocabulary Building
d) Pronunciation
e) Advance Sentence Formation, Special Phrases
2. Environment Building:
a) Watching Movies
b) Reading Books (We offer a free library serviece to our students)