Courses

Our Courses

What we offer

Quality Education with Personal attention!

All our courses are conducted by well qualified permanent staff. We have been loved by parents and students for our regular communication. Our students love us, love our teaching methods and most importantly they love to talk with us…थोडक्यात काय, तर गप्पा मारायला आम्ही त्यांना लागतोच.. पण आमच्या गप्पा या गणित, विज्ञान, विश्वाची निर्मिती, रोजच्या आयुष्यातलं विज्ञान याच्यावर असतात बरं का! आमचे सगळेच कोर्सेस हे विद्यार्थ्यांच्यात Critical Thinking, Problem Solving, Notemaking, Active Reading आणि इतर जीवनकौशल्यांचे शिक्षण देणारे असतात..

आणि हो, आमचे माध्यम सेमी इंग्लिश असते! आत्ता तुम्ही वर वाचलेत ना? अशाच प्रकारे आम्ही शिकवतो.. मराठी आणि इंग्लिश भाषा मिक्स! New Education Policy 2020 मध्ये देखील हेच द्विभाषिक धोरण अवलंबले आहे. मात्र हे करताना विद्यार्थ्यांना हळू हळू इंग्लिशमध्ये संवाद करण्याकडे नेले जातेच! After all, we all know English is the language of knowledge!

Please click on courses given below to gain more information.

Learn to Learn Explore Solve

Regular


इयत्ता 7 वी ते १० वी च्या वर्गांचे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाचे तास घेतले जातात. गणित, विज्ञान, इंग्लिश, संस्कृत या विषयांचे मार्गदर्शन केले जाते. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Scholarship


इयत्ता ८ वी वर्गाची स्कॉलरशिप परीक्षेची तयारीसाठी विशेष वर्ग चालवले जातात. आठवी वर्गासाठी स्कॉलरशिप, NMMS, Regular असे सर्व विषयांचे मार्गदर्शन केले जाते. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Basics Maths
and English

उन्हाळी सुट्टीमध्ये खास पायाभूत गणित आणि इंग्लिश विषयाचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. १ ते २ महिन्याच्या या कोर्सेसमधून विद्यार्थ्यांचा पाया पक्का केला जातो. अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा.

Free!

मुलां-मुलींच्या वयोगटाची 600 पेक्षा अधिक पुस्तके!

साहित्यवेल वाचनालय

Our Goal

Our Quality

What do we mean by quality in education?

For us it means, helping the students in the best way so that they start to understand the concept on their own. We are working with the aim of creating learners who can learn independently ..and also, collaboratively!

Contact Us for more Information

आम्ही सतत पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद करून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढत पुढे जाण्यासाठी मदत करत राहतो.

तुम्हालाही बोलायचंय? लगेच संपर्क करा.