२०२४-२५ या वर्षाचे प्रवेश सुरु झाले आहेत!
अतिशय मर्यादित जागा असल्याने कृपया आपली नावनोंदणी लवकर करावी.
आमचे माहितीपत्रक व चौकशी करण्यासाठी फॉर्म पुढे देत आहे.
नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला आमच्याकडून संपर्क केला जाईल. कृपया माहितीपत्रक व्यवस्थित पाहून नावनोंदणी करावी.
माहितीपत्रकात कोणकोणत्या बॅचेस आहेत व त्यांच्या वेळा काय असतील हेही सांगितले आहे, ते कृपया पाहावे.
माहितीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा!
चौकशी फॉर्मसाठी इथे क्लिक करा!
For more details Contact Us @ 8421027310